हस्तांतरणानंतर (After Handover)
ठेकेदार गायब — 'शेवटचे पैसे दिल्यावर फोन उचलणे बंद!'
शेवटचं बिल दिलं आणि आता दाराची कडी अडकतीये तरी ठेकेदार फोन उचलत नाही!
मूळ कारण
करारात डिफेक्ट लायबिलिटी पिरियड (DLP) किंवा 5% रिटेन्शन रक्कम राखून न ठेवणे.
धोक्याची लक्षणे
चावी देताना 'काही अडचण आली तर फोन करा' असे फक्त तोंडी सांगणे.
खबरदारी
शेवटची 5% रक्कम 3 ते 6 महिने राखून ठेवणे आणि लेखी वॉरंटी घेणे.
vConstro चा उपाय
Post-Handover Care Team: चावी दिल्यानंतर 30 दिवस, 6 महिने आणि पहिल्या पावसाळ्यानंतर मोफत तपासणी व सेवा.
संदर्भ
MahaRERA Defect Liability Principles