बांधकामादरम्यान (During)

मालकाला मुकादम बनावे लागणे — 'मी रोज उन्हात कशाला उभा राहू?'

मी फी कशासाठी देतोय? मलाच ऑफिसमधून सुट्टी काढून साईटवर मजुरांवर लक्ष ठेवावं लागतंय!

मूळ कारण

ठेकेदाराकडे स्वतःचा प्रशिक्षित साईट इंजिनिअर किंवा सुपरवायझर नसणे.

धोक्याची लक्षणे

मालक साईटवर नसेल तर काम थांबणे किंवा चुका होणे.

खबरदारी

कंत्राटदाराचा स्वतःचा पूर्णवेळ पदवीधर साईट इंजिनिअर साईटवर हजर असणे.

vConstro चा उपाय

Dedicated Resident Site Engineer: तुमची जागा आमचा इंजिनिअर सांभाळतो, तुम्हाला ऑफिसमधून सुट्टी घेण्याची गरज नाही.

संदर्भ

CPWD Site Supervision Norms

इंजिनिअरकडून मोफत सल्ला आणि खर्चाचा अचूक अंदाज घ्या

तुमच्या प्लॉटनुसार नकाशा, Frozen BOQ आणि टर्नकी बांधकाम खर्चासाठी थेट संपर्क साधा किंवा नंबर नोंदवा:

बांधकाम खर्च मोजा