बांधकामादरम्यान (During)
पैशांचा तगादा — 'काम पूर्ण नसताना हफ्ता मागणं'
स्लॅब अजून पूर्ण भरला नाही, पण ठेकेदार म्हणतोय स्लॅबचा हफ्ता आत्ताच द्या!
मूळ कारण
बिलाचे टप्पे प्रत्यक्ष मोजमापाशी जोडलेले नसणे.
धोक्याची लक्षणे
ठेकेदाराचा दावा 'टप्पा पूर्ण झाला' आणि मालकाच्या मते 'अजून काम बाकी आहे'.
खबरदारी
प्रत्येक टप्प्याची पूर्णता व्याख्या (Acceptance Criteria) आधीच ठरवणे.
vConstro चा उपाय
Objective Milestone Acceptance: काम पूर्ण झाल्याची लेखी खात्री झाल्यानंतरच बिल मागितले जाते.
संदर्भ
FIDIC / CPWD Standards