बांधकामादरम्यान (During)

कामाची तारीख पुढे ढकलणे — 'स्लॅब नक्की कधी पडणार?'

गेल्या 15 दिवसांपासून 'उद्या स्लॅब टाकतो' म्हणतात, तारीख सतत का बदलतेय?

मूळ कारण

मटेरियल खरेदीचे नियोजन नसणे आणि मजुरांची अचानक कमतरता भासणे.

धोक्याची लक्षणे

साईटकडे मजुरांची संख्या अचानक कमी होणे आणि ठेकेदाराने फोन न उचलणे.

खबरदारी

दोन आठवड्यांचे अगाऊ नियोजन (Look-Ahead Schedule) आणि मजुरांचे कडक व्यवस्थापन.

vConstro चा उपाय

Critical Path Method: पुरवठा साखळी आणि मजुरांचा अचूक ताळमेळ — एकही दिवस वाया जात नाही.

संदर्भ

PMI Scheduling Guidelines

इंजिनिअरकडून मोफत सल्ला आणि खर्चाचा अचूक अंदाज घ्या

तुमच्या प्लॉटनुसार नकाशा, Frozen BOQ आणि टर्नकी बांधकाम खर्चासाठी थेट संपर्क साधा किंवा नंबर नोंदवा:

बांधकाम खर्च मोजा