बांधकामादरम्यान (During)
तोडफोड आणि नुकसान — 'भिंत बांधून झाल्यावर पुन्हा का फोडतायत?'
नुकतीच बांधलेली विटांची भिंत इलेक्ट्रिकल पाईपसाठी पुन्हा का तोडतायत?
मूळ कारण
इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग आणि विटकामाचे नकाशे एकत्र न तपासणे.
धोक्याची लक्षणे
प्लॅस्टर झाल्यावर भिंतींवर झिऱ्या मारणे किंवा स्लॅबमध्ये पाईप टाकायला विसरणे.
खबरदारी
काम सुरू होण्यापूर्वीच एकत्रित MEP (Mechanical, Electrical, Plumbing) नकाशे वापरणे.
vConstro चा उपाय
Integrated MEP Drawings: स्लॅब भरण्यापूर्वीच सर्व पाईप्स आणि बॉक्सेस फिक्स — शून्य तोडफोड.
संदर्भ
NBC 2016 Part 8