बांधकामादरम्यान (During)

पाणी मारण्यात हलगर्जी (Curing) — 'कॉंक्रिट मजबूत कसं होणार?'

दुपार झाली तरी कॉलम कोरडे पडलेत, मजूर पाणी मारायला टाळाटाळ करतात!

मूळ कारण

क्युअरिंगसाठी स्वतंत्र मजूर न ठेवणे आणि पुढच्या कामाची घाई करणे.

धोक्याची लक्षणे

कॉलमचे गोणपाट (Hessian Cloth) कोरडे असणे आणि स्लॅबवर पाण्याचे तळे नसणे.

खबरदारी

किमान 14 दिवस सलग सकाळ-संध्याकाळ पाणी मारणे आणि क्युअरिंग लॉग मेंटेन करणे.

vConstro चा उपाय

Mandatory Curing Protocol: सर्व कॉलम्सना गोणपाटाचे आवरण आणि स्लॅबवर वाफे तयार करून 14 दिवस कडक पाणी मारणे.

संदर्भ

IS 456:2000 Clause 13.5

इंजिनिअरकडून मोफत सल्ला आणि खर्चाचा अचूक अंदाज घ्या

तुमच्या प्लॉटनुसार नकाशा, Frozen BOQ आणि टर्नकी बांधकाम खर्चासाठी थेट संपर्क साधा किंवा नंबर नोंदवा:

बांधकाम खर्च मोजा