महाराष्ट्रातील घरमालकांसाठी
2D / 3D आर्किटेक्चरल डिझाइन
खोल्यांची मांडणी आणि घर बाहेरून कसं दिसेल हे आधी पाहायचं असेल. vConstro शी संपर्क करा.
सुरुवात कशी करायची?
प्लॉटचं मोजमाप, रस्त्याची बाजू, आवश्यक खोल्या आणि भविष्यातील गरजा सांगा. 2D नकाशातून मांडणी समजते आणि 3D एलिव्हेशनमधून बाहेरचं स्वरूप पाहता येतं.
तुमचं शहर किंवा तालुका कळवा. कामाची व्याप्ती आणि साइट भेटीची उपलब्धता ठिकाणानुसार ठरते.
WhatsApp वर विचारा