महाराष्ट्रातील घरमालकांसाठी
संपूर्ण टर्नकी बांधकाम
पायापासून फिनिशिंगपर्यंत सगळ्या कामांची जबाबदारी एकाच टीमकडे द्यायची असेल. vConstro शी संपर्क करा.
सुरुवात कशी करायची?
प्लॉटची माहिती, अपेक्षित काम आणि बजेट घेऊन चर्चा सुरू करा. कोटेशनमध्ये कामाची व्याप्ती, साहित्य, मजुरी, वगळलेली कामं आणि हँडओव्हरची अट स्वतंत्रपणे पाहा.
तुमचं शहर किंवा तालुका कळवा. कामाची व्याप्ती आणि साइट भेटीची उपलब्धता ठिकाणानुसार ठरते.
WhatsApp वर विचारा कॉल करा: +91 90966 99962